¡Sorpréndeme!

महाशिवरात्रीच्या उपवासाला साबुदाणा वड्याचा फराळ | Mahashivratri| sabudana vada | Pune

2021-03-11 1 Dailymotion

महाशिवरात्रीच्या उपवासाला साबुदाणा वड्याचा फराळ
पुणे - महाशिवरात्रीनिमित्त उपवास असलेल्यांनी आज साबुदाण्याच्या खिचडीशिवाय वड्याचाही फराळ केला. यासोबतच साबुदाणा वडा, काकडी खिचडी अशा उपवासाच्या पदार्थांना पसंती दिली आहे. गरमा गरम अशा उपवासाच्या वड्यासह फराळाच्या खास पदार्थांचा अस्वाद पुणेकरांनी घेतला.